कु.दिव्या संजय मांडेवाल MHT CET त ९२% पर्सेंटाइल गुण संपन्न करून यशस्वीः
किनगांव येथील सौ. जयश्री व श्री. संजय जगन्नाथ मांडेवाल यांची मुलगी व बोईसर येथील श्री. विजय जगन्नाथ मांडेवाल यांची पुतणी कु.दिव्या(खुशी) हिने MHT CET परिक्षेत 92% पर्सेंटाईल गुण संपन्न करुन सुयश संपादन केले. कु. दिव्या चा यापुढे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाचा मानस आहे.
कु. दिव्या चे सर्वत्र कौतुक होत असून व अभिनंदनाचा वर्षाव होत किनगांव येथील बडगुजर समाज, पिळोदे येथील मांडेवाल परिवारात जल्लोषाचे वातावरण असून परीवाराचे अभिनंदन होत आहे.
अ.भारतीय बडगुजर समाज महासमिती, बडगुजर.इन,बडगुजर प्राउड गृपतर्फे, कु. दिव्या व मांडेवाल परीवाराचे अभिनंदन व कु. दिव्यास पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा.
Congratulations to Diva & Parents,Excellent Score Keep it up💐👌