चि. चैतन्य देविदास बडगुजर चे MHT CET त ९६.३० पर्सेंटाइल गुण संपन्न करून यशस्वी – श्री. धिरज बडगुजर सर सोनशेलू

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

     शिंदखेडा, ह. मु. धुळे येथील श्री. देविदास उमाकांत बडगुजर व सौ. आशा देविदास बडगुजर यांचे चिरंजीव चैतन्यह्याने  MHT CET परिक्षेत खालील प्रमाणे विषयवार मार्क्स् मिळविलेत.

1. Physics : २४.९६
2. Chemistry : ९६.०७
3. Biology : ९८.१४
4. Total : ९६.३०

एकूण ९६.३० पर्सेंटाईल गुण संपन्न करुन सुयश संपादन केले.
चि. चैतन्य चे सर्वत्र कौतुक होत असून व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
अ.भारतीय बडगुजर समाज महासमिती, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर.इन,बडगुजर प्राउड गृप बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 तर्फे अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा 🌹🌹

3 Comments

  1. Congratulations to Chaitany & Parents,Excellent Score Keep it up💐👌

Leave a Reply

Your email address will not be published.


*