पुणेः श्री.अनील आत्माराम मोहकर,फॉयनॉन्सियल प्लॕनर व सौ.संजीवनी अनील मोहकर,सीनियर ॲडव्हॉयझर MDRT यांची कन्या आणि जळगावस्थित श्री.आत्माराम दशरथ मोहकर व धुळेस्थित प्रा.सी.डी.साळुंखे यांची नात चि.सलोनी(मन्वी) हीने MHT CET परिक्षेत 98.19 पर्सेंटाइल मार्क्स् मिळवून सुयश संपादित केले.विषयवार मार्क्स् खालीलप्रमाणे
1. Physics :97.76
2. Chemistry :95.08
3. Maths :98.79
4. Total :98.19
यापूर्वी चि.सलोनी ने JEE परिक्षेत 96.61% मार्क्स् मिळविलेले असुन तीचा एन.आय.टी.मध्ये शिक्षणाचा मानस आहे.
चि.सलोनी चे सर्वत्र कौतुक होत असून व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,तसेच साळुंखे व मोहकर परीवारात जल्लोषाचे वातावरण असून दोन्ही परीवाराचे अभिनंदन होत आहे.
अ.भारतीय बडगुजर समाज महासमिती, बडगुजर.इन,बडगुजर प्राउड गृपतर्फे,चि.सलोनी व साळुंखे-मोहकर परीवाराचे अभिनंदन व चि.सलोनी हीस पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा.
Congratulations to Saloni Mohkar& Parents,Excellent Score Keep it up💐💐👌
Congratulations to Sonali
अभ्यासू विद्यार्थिनी सुकुमारी सलोनी दीदीचे अभिनंदन आणि शुभेच्छा! मातापिता यांचे अभिनंदन!
/ डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर , अमरावती
Abhinandan
Congratulations! Saloni and parents