सेल्फी विथ बाप्पा आणि मखर सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

📸 सेल्फी विथ बाप्पा 📸

# अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर.in वेब पोर्टल यांच्या तर्फे सेल्फी विथ बाप्पा आणि मखर सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर. ही स्पर्धा गणेशोत्सवादरम्यान घेतली गेली

📷 सेल्फी विथ बाप्पा विजेते :

१. कु. खेतल तुषार बडगुजर, नाशिक
२. महेश योगीराज बडगुजर, वसई
३. कु. काव्या किशोर बडगुजर, नाशिक

उत्तेजनार्थ :
१. नंदवाळकर परिवार, फागणे/मुंबई
२. ओम महेंद्र बडगुजर, मुंबई

📷 मखर सजावट स्पर्धा :

१. भालचंद्र वामनराव बडगुजर, नविन पनवेल,
२. कु. श्रुती संदीप शाह, नंदुरबार
३. सौ. पल्लवी कमलेश बडगुजर, नाशिक,

उत्तेजनार्थ :
१. सौ. स्नेहल बडगुजर, अमेरिका.
२. सौ. युगा तुषार रामसे, मोशी.

सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन. आपण सर्वांचेच सेल्फी हे अतिशय सुंदर आहेत. व सदैव ते बडगुजर. इन या व्यासपीठावर उपलब्ध असतील. आपण सर्वांनी स्पर्धेला जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन. आपले असेच प्रेम, सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद असावेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*