💐💐 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 💐💐
आज रविवार दि.२४/१०/२०२१ रोजी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई आयोजित सर्व साधारण सभा संपन्न झाली. या सभेत संपूर्ण कार्यकारिणीची एक मताने बिनविरोध नवीन निवड करण्यात आली.
अध्यक्ष :- श्री. बापू किसन बडगुजर, कल्याण
उपाध्यक्ष :- श्री. सुनील बाबूलाल बडगुजर , मुंबई
उपाध्यक्ष :- श्री. धनंजय विक्रम बडगुजर, बदलापूर
उपाध्यक्ष :- श्री. राजेंद्र धनजी बडगुजर, मुरबाड.
सचिव :- श्री. ज्ञानेश्वर देविदास मोरडीया, कल्याण
सहसचिव :- श्री. भगवान डोंगर बडगुजर, पनवेल.
खजिनदार:- श्री. पुरुषोत्तम गोकुळ बडगुजर, कल्याण
सदस्य :-
१) श्री. मुकेश एकनाथ बडगुजर, कल्याण,
२) श्री. ज्ञानेश्वर जगन्नाथ बडगुजर, ठाणे.
३) श्री. उमेश लक्ष्मण बडगुजर, ठाणे.
४) सौ. राजश्री संजय भीलमाळ, उल्हासनगर
५) सौ. नंदिनी अरुण बडगुजर, बदलापूर
सर्व पदाधिकारी यांचे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई, अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣, तर्फे खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
नूतन कार्यकारिणीचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !
व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
💐💐💐