||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पुणेः येथील युवा कार्यकर्ता श्री. लोकेश रविंद्र कोतवाल यांची कन्या चि.युविका {शक्ती} या चिमुकलीने “मुला/मुलीचे पाय पाळण्यात दिसतात” या युक्तीनुसार ‘भारतीय विद्या भवन’ चे ‘छाब्रीया नर्सरी स्कूल, पुणे येथील सिनियर के.जी. च्या “चित्रकला स्पर्धेत” सहभाग नोंदवून व्दितीय क्रमांक-सर्टीफिकेट अॉफ क्रिऐटीव्हिटी सह पटकावला. याआधीही युविकाने अखिल भारतीय साहित्य संमेलन तर्फे घेण्यात आलेल्या देशभक्ती पर गायन स्पर्धेत यश संपादन केले होते. युविका चे पिताश्री लोकेश कोतवाल यांनी बडगुजर समाजात डिजीटल क्रांतीची सुरूवात करून गौरवास्पद कामगिरी करत आहेत. स्वतःची कौटुंबिक तथा नोकरीची जबाबदारी सांभाळत, समाज कार्यात रस घेत आहेत, सदर कामात सौ.दिपाली कोतवाल चे ही मौलिक योगदान लाभत आहे. चिमुकलीच्या नेत्रदिपक यशामुळे, कुऱ्हेकर कोतवाल परिवार परीवारात विशेष आनंद ओसंडत आहे व बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडुन हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 💐💐

👍Weldone ‘YUVIKA’👍 🌹CONGRATULATIONS• 👍👍Keep it Up👍👍 May God Bless You Little Champ•🌹🙏🌹 ——————–

अभिनंदन बेटा
सुकुमारी युवीका लोकेश कोतवाल , पुणे आपले अभिनंदन आणि शुभेच्छा!
खुप आनंद वाटला.
/
डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती