पिंपरखेड, भडगांव येथील भुषण मेडीकल एजेन्सी दोन वर्षे पुर्ती व नविन जागेत स्थलांतर – श्री. विनोद मोहकर, पुणे

भडगांव पिंपरखेड येथील श्री. भास्कर गिरधर बडगुजर यांचे चिरंजीव श्री. भुषण भास्कर बडगुजर यांच्या मेडिकल ला दिनांक २१/१०/२०२१ रोजी २ वर्ष पुर्ण झालेत. यशस्वी २ वर्षे पुर्ती निमित्त दुकानाच्या जागेत बदल करत नविन जागी भुषण मेडीकल एजेन्सी चा भव्य शुभारंभ करण्यात आला. ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी याकरिता सदैव उत्तम दर्जाचे औषधे आपण उपलब्ध ठेऊ असे यावेळी भुषण बडगुजर यांनी सांगितले.

या कार्यक्रमास नातेवाईक, मित्र, व गावांतील गांवकरी ही उपस्थित होते. श्री. भुषण बडगुजर आपणांस पुढील वाटचालीस अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन,बडगुजर युवा संगठन सुरत, व 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडून हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*