महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी बी.एस्.सी. (कृषि) पदवी मध्ये गोल्ड मेडॕलिस्ट ठरला “तेजसकुमार नंदवाळकर” प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. बी.एस्.सी. (कृषी) पदवी गोल्ड मेडॕलिस्ट – “तेजसकुमार नंदवाळकर” फागणेः येथिल दादासाहेब राजेंद्र डिगंबर नंदवाळकर (बडगुजर) यांचा पुतण्या व श्री शामकुमार डिगंबर नंदवाळकर,यांचा मुलगा ‘तेजसकुमार’ याने,कृषि महाविद्यालय,धुळे येथे,बी.एस्.सी.(कृषि) चतुर्थवर्षी दैदिप्यमान यश संपादन करत 8.5 CGPA सह प्रथम क्रमांक पटकावला तसेंच तेजसकुमार “कै.बळीराम पर्वत पवार, गोल्ड मेडल” तथा १ लाख रूपये मुदत ठेव हक्कदार, पारितोषिक चा ही मानकरी ठरला. सदरहू गोल्ड मेडल व रु १ लाख मुदत ठेवीवरील व्याज व पारितोषिक वितरण “कृषि महाविद्यालय धुळे येथील वार्षिक बक्षिस समारंभ सोहळ्यात” केले जाणार आहे. तेजसकुमार तथा नंदवाळकर परीवाराने बडगुजर समाजाच्या नाव लौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. तेजसकुमार व नंदवाळकर परीवारावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 🌈🌹🌹🌈🌹🌹🌈 बडगुजर. इन टिम कडून मनःपूर्वक अभिनंदन व तेजसकुमार यांस पुढील शैक्षणिक वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.

चि. तेजसकुमार नंदवाळकर

🌈🌹🌹🌈🌹🌹🌈 🎋🌾🌳🥭🍎🍊🍇🍓🍈🍒🍑🥭🍍🥦🥬🧅🧄🫒🥕🌽🫑¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶

3 Comments

  1. Congratulations to Tejaskumar Nandve & Parents,Very Good Achievement “Gold Medalist” 💐💐🎉👌👍

  2. Congratulations to Tejaskumar Nandve & Parents Family.Very Good Achievement” Gold Medalist”💐💐🎉👌👍

  3. Congratulations to Tejakumar & Parents Family,Very Good Achievement”Gold Medalist”💐💐👌👍

Leave a Reply

Your email address will not be published.


*