।। दु:खद निधन।।
कढोली ह.मु. जळगांव येथी श्री. सुधाकर लक्ष्मण बडगुजर यांच्या पत्नी कै. कमलाबाई सुधाकर बडगुजर यांचे काल दि. १०/१०/२०२१ रोजी संध्याकाळी ०५.१५ वा. वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि. ११/१०/२०२१ रोजी सकाळी ११.००.वा. अनंतात विलीन आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद, विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.
बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
मोबाईल – ८००७६५६४६६
Leave a Reply