अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट व बडगुजर युवा संघटना सुरत यांच्या वतीने श्री.चामुंडा माता मंदिराच्या १० वा. वर्धापन दिवस – श्री. चंद्रकांत बडगुजर सर बोराडी

अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट व बडगुजर युवा संघटना सुरत यांच्या वतीने श्री.चामुंडा माता मंदिराच्या १० वा. वर्धापन दिवस हा दि.२९/१०/२०२१. शुक्रवार रोजी साजरा करण्यात येणार आहे.
दुसरी लाट ही मार्च महिन्या पासून सुरुवात झाली व परत प्रत्येक राज्यानी आपले कोरोना कोविड १९ ची नियमावली जाहीर केली व आता लसीकरण करण्यात येत आहेत व नियम ही शीतल करण्यात आले व मंदिर उघडण्यास परवानगी दिली, पण काही अटी व शर्ती नियमावली नुसार.
आपल्या समाजाचे कुलदैवत श्री. चामुंडा माताला नतमस्तक होऊन व आशिर्वाद घेऊन अ. भा.क्ष. बडगुजर समाज ट्रस्टचे कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन बडगुजर युवा संगठन, बडगुजर युवक समिती,बडगुजर वेब पोर्टल व प्राउड गृप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९/१०/२१ शुक्रवार रोजी सकाळी ०६:०० वा. आपापल्या घरी राहून आपल्या सर्व कुंटुबियाना व समाज बांधव यांना ऑनलाइन देवीचे दर्शनाचा लाभ घेता येईल तरी आपण आपल्या कुलदैवत चामुंडा देवी चे दर्शन घ्यावे.


कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे :-
सकाळी ५ वा. देवीचे केसर स्नान, सकाळी ७ वा. आरती, सकाळी ८:३० वा. ध्वजारोहन, सकाळी ९:३० ते २:३० वाजे पर्यंत नवचंडी यज्ञ व दुपारी १२:३० वा. महाप्रसाद चा लाभ घ्यावा. बडगुजर युवा संगठन, बडगुजर युवक समिती,बडगुजर वेब पोर्टल व प्राउड गृप यांच्या संयुक्त विद्यमाने व www.badgujar. in यांच्या वतीने लवकरच आपल्याला कळविण्यात येईल. आपल्याला जी मदत करायची असेल तर ती आपण online ही पाठवू शकता बैंक चे नांव :- धी.कालूपुर को.ऑप.बँक लि..ब्रांच -पांडेसरा, सुरत
अकाउंट नंबर :- 04120101756
IFSC CODE :- KCCBOPSR041 श्री.मोहन बडगुजर 9825114682,
श्री. गोपाल बडगुजर 9825118629,
यांना अथवा ट्रस्टचे कार्यकर्ते यांना संपर्क करू शकतात.
बडगुजर युवा संघटन प्रमुख जितुभाऊ बडगुजर, श्री.अनिल शिंदे, श्री.छोटु बडगुजर, श्री.धर्मेश बडगुजर आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य एक नवीन नाविन्य पूर्ण असे कुलदैवत श्री.चामुंडा मातेच्या मंदिराच्या कार्यक्रमाचे ऑनलाइन दर्शन हे आपल्या सर्वाच्या सहयोगाने घेत आहोत. आपल्या प्रतिसाद आणि सहभागाची गरज आहे. नवीन पुढील उपक्रमांची आखणी सुरू आहे.आपला सल्ला व सूचनांचे सदैव स्वागत आहे,आणि आपले हे व्यासपीठ अजून मोठे करण्यासाठी आपली मदतही हवी आहे……
यासाठी :
संवाद ठेवूयात- संपर्कात राहूयात

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*