||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
शिंदखेडा, विरदेल येथील स्वर्गीय चतुरलाल देवलाल शिंदे (गुरुजी) अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सक्रिय कार्यकर्ते यांचे जेष्ठ सुपुत्र ह.मु.माकुणसर ता. जि.पालघर
येथील श्री.शरद चतुरलाल शिंदे (बडगुजर) ह्यांना एक मुलगी व दोन मुले, मुलगी सौ.आश्वनी सुधीर बडगुजर पुणे, एक मुलगा एमटेक जिवोमॅटीक,गाझियाबाद, दिल्ली येथे नोकरीला असून दुसऱ्या मुलाने अॅनिमेशन डिप्लोमाचा कोर्स केलेला आहे.
श्री.शरद सर यांनी सुरुवातीला मुळगावी विरदेल येथे एक वर्ष अध्यापन करुन पुढील माकुणसार ता.जि.पालघर येथेच ३३ वर्षे ज्ञानदानाची सेवा करीत असताना १२ वर्षा पासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना असा ३४ वर्ष अविरतपणे सेवा करुन दिनांक ३० सप्टेंबर २०२१.गुरुवार रोजी प्रदिर्घ ज्ञानदानाची सेवा करुन सेवानिवृत्त झालेत.
तरी त्यांचा पुढील सेवानिवृत्ती नंतरचा आपला जीवन प्रवास आरोग्यदायी आयुष्य, अधिकाधिक सुंदर व्हावा, निरोगी, निरामय, आनंददायी जावो! बडगुजर युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 व बडगुजर समाजाच्या वतीने आपणांस आपल्या कुटुंबास हार्दिक, हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!!!!
तरी त्यांचा पुढील सेवानिवृत्ती नंतरचा आपला जीवन प्रवास आरोग्यदायी आयुष्य, अधिकाधिक सुंदर व्हावा, निरोगी, निरामय, आनंददायी जावो! हार्दिक सुभेच्या
Congratulations to Shri.Sharad Badgujar Sir & Wish you Happy 2nd Ening💐💐
*सेवानिवृत्ती हा जीवनाचा आणखी एक नवीन अध्याय आहे.*
*मी आशा करतो की आपण याचा आनंद, विश्रांती, चांगले आरोग्य आणि मजेसह घ्याल.*
*आपणास सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा*💐💐🎂🎂🚩🚩
Congratulations to sharadrao / Bhatu Mama for your Retirement. Wish you very prosperous healthy retirement life take care.💐💐