अमेरिका स्थित सौ. किर्ती व श्री. मुकेश बडगुजर या दाम्पत्याची खास मुलाखत – श्री. सुदाम बडगुजर, पुणे

💐 मुलाखत मंच 💐

1) कोराेणा काळात नोकरीसाठी स्ट्रगल करताय ?
2) अमेरिकेत बारावीनंतर शिक्षण घेत असताना पार्ट टाइम जॉब करायची इच्छा आहे ?
3) अमेरिकेत लेबर जॉब करायची इच्छा आहे ?
4) अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी 100% स्कॉलरशिप कशी मिळवता येईल ?

या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आम्ही
सौ. राजश्री सुदाम आणि श्री. सुदाम हिम्मतराव बडगुजर (पुणे )
घेऊन येत आहोत मुलाखत मंच

मित्रांनो आजचे युग संवादाचे आहे .संवादाची अनेक उद्दिष्टे बघायला मिळतात . मुलाखत हे देखील असेच विचार विनिमयासचे एक संवादी रूप आहे .
सामान्य माणसापेक्षा निराळी आव्हाने पेलून असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींबद्दल सर्वांच्या मनात आदर आणि कुतूहल असते .

अमेरिकेत स्थायिक असलेले
सौ . किर्ती मुकेश बडगुजर
R & D Scientist at ICU Medical INC,USA (अमेरिका)

         आणि

श्री. मुकेश विजय बडगुजर.
Technical Lead at Polycom Inc,USA

यांच्या विशेष मुलाखतपर वेबिनार*

कार्यक्रम – दि. 29 ऑगस्ट २०२१

रविवार सकाळी १० ते ११ वा.

*कार्यक्रमात सहभाग घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करून आपण ह्या मुलाखतीचा आनंद घेऊ शकता धन्यवाद .

कार्यक्रमाचे आयोजक
सौ .राजश्री सुदाम बडगुजर (पुणे)
9921969991
श्री सुदाम हिम्मतराव बडगुजर (पुणे)
8600899909

1 Comment

  1. स्तुत्त्य उपक्रम
    सदर उपक्रमामुळे बडगुजर समाजातील परदेशात गेलेल्या मान्यवरांशी परिचय होईल,त्यांचे अनुभव व मार्गदर्शन युवायुवतीना फायदेशीर ठरून सहभागीर्थिंना भवितव्य घडविणेची संधी मिळेल.
    समाजातील युवायुवाती तथा गरजवंतांनी सदर कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा.आयोजकांचे आभार-अभिनंदन-शुभेच्छा.
    समाज युवायुवातीसांठीची मुलाखत l
    युवायुवतींनी भरभरून द्यावी साथ ll
    सौ.राजश्री व प्रा.सुदाम बडगुजर याना मनःपूर्वक शुभेच्छा

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*