रावेर, वाघोदा येथील डॉ. तेजस राजेश बडगुजर याचे दुःखद निधन

।। दुःखद निधन।।
रावेर, वाघोदा येथील: श्री.पितांबर शंकर बडगुजर यांचे नातू व प्राथमिक शिक्षिका सौ. सुनिता राजेश बडगुजर व प्रा.श्री.राजेश पितांबर बडगुजर यांचे जेष्ठ चिरंजीव डॉ. चि.तेजस राजेश बडगुजर यांचे काल दि.२९/०६/२०२१ मंगळवार रोजी सायंकाळी ५.३० मिनिटांंनी वयाच्या २४ वर्षी डेंग्यू आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा वाघोदा येथील त्यांच्या रहात्या घरुन ठिक ०२:०० वा निघणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
गुजरात,म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

चि. डॉ. तेजस राजेश बडगुजर

9 Comments

  1. डॉ तेजस ला भावपुर्ण श्रद्धांजली. राजेश भाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातुन सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो.

  2. एक उदयोन्मुख तर अचानक निखळला आणि कुटुंबाच्या जीवनात दुख्खमय अंधार निर्माण झाला.
    परमेश्वर मृतात्म्यास चीर शांती देवो ही प्रार्थना. वाघोदा येथील पवार कुटुंबास दुख्ख पेलण्याची परमेश्वर शक्ती देवो ही प्रार्थना.
    ओम् शांती शांती शांती .

Leave a Reply to Dr D D Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*