म. प्र. देवास, ह. मु. जळगांव येथील कै. सुषमा (माई) प्रकाश बडगुजर यांचे दुःखद निधन

।। दु:खद निधन।।
म.प्र.देवास,ह.मु जळगांव येथील: कै.प्रकाश संतोष बडगुजर यांची धर्मपत्नी व कै.मधुकर नाटू बडगुजर यांची मोठी मुलगी तसेच चि.प्रतिक प्रकाश बडगुजर यांची आई कै. सुषमा (माई) प्रकाश बडगुजर यांचे कोरोना या आजाराशी ४३ दिवसापासून झुंज देत असताना आज दिनांक ०५/०६/२०२१
शनिवार रोजी दुपारी ०३.०० वाजता वयाच्या ५० व्या वर्षी जळगांव येथे प्राण ज्योत मावळली (दु:खद निधन) झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी जळगांव येथे शासकीय नियमानुसार करण्यात आली आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश, जळगांव,धुळे,नाशिक, ठाणे,
कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर,पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,
सामाजिक संस्था अ.भा.
बडगुजर समाज ओ.बी.
सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

4 Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित

Leave a Reply to अनिल सुपडू बडगुजर Cancel reply

Your email address will not be published.


*