चोपडा येथील कै.रमेश डोभा बडगुजर यांचे दुःखद निधन

?।।दुःखद निधन।।?
चोपडा: येथील श्री.सोमनाथ डोभा बडगुजर, श्री.सी.डी.साळुंखे यांचे लहान बंधू व डॉ.संदीप रमेश बडगुजर यांचे वडील कै.रमेश डोभा बडगुजर,यांचे आज सकाळी पिंपरखेड ता.भडगाव येथे अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी पिंपरखेड येथे शासकीय नियमानुसार आज दि.२४/३/२०२१रोजी सकाळी ११.००वा.
करण्यात येणार आहे.त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल
सोमनाथ डोभा बडगुजर
चंद्रकांत डोभा बडगुजर(साळुंखे)
बबन डोभा बडगुजर
राजेंद्र डोभा बडगुजर
सुधाकर डोभा बडगुजर
प्रशांत डोभा साळुंखे
डॉ.संदीप रमेश बडगुजर
स्वप्नील रमेश बडगुजर

2 Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली
    मृत आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

Leave a Reply to दिवाकर शिवदास बडगुजर Cancel reply

Your email address will not be published.


*