कोरोणाचे धोक्याचं सावट पुन्हा एकदा नाशिक शहरात तयार झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घेणे हाच एक खात्रीपूर्वक उपाय आहे.
मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे, विनाकारण घराबाहेर जाणे टाळणे हे काही सोपे उपाय आपल्याला कोरोना पासून सुरक्षित ठेऊ शकतात. त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी व आपल्या परिवाराला यापासून सुरक्षित ठेवावे. तसेच लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. ४५ पेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण नोंदणी सुरू झाली आहे. भारतात बनलेली लस ही सुरक्षित असून आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे.
सद्यस्थिती नुसार सर्वीकडेच कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात वाढत आहे. यासाठी रुग्णांकरिता सुश्रुषा कोविड हॉस्पिटल आपल्या सेवेत अविरत काम करत आहे… कोरोना विषयी योग्य ट्रिटमेंट आणि मार्गदर्शन आपणांस याठिकाणी मिळेल. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा.
सुश्रुषा कोविड हॉस्पिटल
आकाश पेट्रोल पंप जवळ, दिंडोरी रोड,पंचवटी,नाशिक
डॉ.पंकज वल्हेकर
मोबाईल – ९९७०१२१९१७
डॉ.कमलेश बडगुजर
मोबाईल – 9096744866


माहिती पुर्ण लेख!