नंदुरबार येथील कैलास निंबा बडगुजर यांचे दुःखद निधन.
नंदुरबार येथील : श्री राहुल निंबा बडगुजर यांचे जेष्ठ बंधू कैलास निंबा बडगुजर यांचे आज दि.१२/१२/२०२० रोजी सायंकाळी ७:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९:३०वाजता त्यांचे राहते घरुन,प्लॉट नंबर 39, शारदा नगर, वाघेश्वरी माता मंदिर च्या पायथ्याशी येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ,
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, समस्त बडगुजर समाज यांचे कडून ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।। ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply