कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील कै. स्वानंद सुरेश बडगुजर यांचे दुःखद निधन

कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील श्री. संदीप रणछोड बडगुजर यांचे पुतणे व श्री. पंकज सुरेश बडगुजर यांचे भाऊ कै. स्वानंद सुरेश बडगुजर यांचे आज दि. 23/10/2020 वार मंगळवार रोजी सकाळी 5.30 वा. वयाच्या 42 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज शासकीय नियमानुसार निघणार आहे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

स्व. स्वानंद सुरेश बडगुजर, कुर्हे पानाचे

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*