धुळे,फागणे येथील कै.पुंडलिक तुकाराम बडगुजर (नंदवाळकर) यांचे दु:खद निधन

धुळे,फागणे येथील श्री. रमेश तुकाराम बडगुजर (नंदवाळकर) यांचे जेष्ठ बंधू व श्री.प्रमोद पुंडलिक बडगुजर यांचे वडील कै.पुंडलिक तुकाराम बडगुजर (नंदवाळकर) यांचे आज दि.११/०८/ २० रोजी संध्या.०५:०० वा. वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१२/०८/२० रोजी सकाळी ०९:३० वा.महावीर कॉलनी,पेट्रोल पंपाच्या मागे,त्यांच्या राहत्या घरुन फागणे येथून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ. भा. बडगुजर स. महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा. बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
(मयत व्यक्तीची माहिती संपर्क):9370809983
(श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*