धुळे येथील श्री. टिकाराम चिंधा बडगुजर यांचे वडील कै. चिंधा धर्मा बडगुजर (नंदवाळकर) यांचे आज दि.०८/०८/२० रोजी पहाटे ६:१० वा. वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा जय मल्हार नगर, सुरत वाला बिल्डिंग च्या पाठीमागे, मिल परिसर, धुळे येथील राहत्या घरून आज दुपारी २.०० वा. निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर स. महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
(श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply