शिंदखेडा,विरदेल ह.मु.अहमदाबाद येथील कै.अंकुश जयराम बडगुजर यांचे दुःखद निधन


शिंदखेडा,विरदेल ह.मु.अहमदाबाद येथील श्री.जगदीश अंकुश बडगुजर बडगुजर यांचे वडील कै.अंकुश जयराम बडगुजर यांचे आज दि.३० जुलै २० रोजी सकाळी ८.०० वा.वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वुध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा आज रोजी संध्याकाळी ०५:०० वा.विनोबाभावे नगर अहमदाबाद येथील राहत्या घरुन निघणार आहे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,अ.भा.बडगुजर स.महासमिती,सर्व समित्या सदस्य,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून

‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*