पाचोरा,माहेजी ह.मु जळगांव येथील: सचिन विठ्ठल बडगुजर यांचे वडील कै.विठ्ठल गंगाराम बडगुजर (पोलीस) यांचे आज दि.२२ जुलै २० रोजी सकाळी १०:३० वा.मि. वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा शासकीय नियमानुसार करण्यात आली त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर स.महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
(मयत व्यक्ती माहिती संपर्क) :
9423936233
(श्रद्धांजली मेसेज साठी संपर्क) : 9967906263


Leave a Reply