धुळे,कापडणे येथील कै. धूडकू श्रावण बडगुजर (आबासाहेब) यांचे दु:खद निधन

धुळे,कापडणे येथील : श्री.लक्ष्मण श्रावण बडगुजर,यांचे मोठे बंधु कै.धूडकू श्रावण बडगुजर (आबासाहेब) यांचे आज दि.२१ जुलै २० रोजी सकाळी ११:०० वा मि.वयाच्या व्या ९२ वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी संध्या.०५ :०० वा. कापडणे येथील राहत्या घरूननिघणार आहे.त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर स.महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

(मयत व्यक्ती माहिती संपर्क) :
9096090813
(श्रद्धांजली मेसेज साठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*