चि. सौ. का. प्रियंका आणि चि. धिरज बडगुजर यांचा शुभविवाह दि. १४.०६.२० रोजी अकुलखेडा येथे संपन्न

श्री. प्रकाश धुडकु बडगुजर (पी. डी. सर) जळगाव यांचे सुपुत्र धिरज व श्री. सुनिल सिताराम बडगुजर, अकुलखेडा, चोपडा यांची सुकन्या प्रियंका यांचा शुभविवाह रविवार दिनांक 14 जून 2020 रोजी अकुलखेडा येथे संपन्न झाला. सोशल डिस्टंसिंग आणि शासकीय नियमांचे पालन करत विवाह सोहळा आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला. विवाह सोहळा फेसबुक लाईव्ह, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मित्रपरिवार, सगेसोयरे, परिवार वर प्रेम करणारे समाज बांधवांनी उपस्थित राहुन वर वधू ला शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. नवविवाहित वधू-वर यांना युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व बडगुजर.इन कडून भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*