
आपल्या समाजातील नामवंत बिझनेस कोच, मोटीवेशनल स्पिकर, मेंटर, श्री. सुनिल जाधव सर यांचा MLM क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन पर वेबीनार. या वेबीनार चा जास्तीत जास्त समाजबांधवानी लाभ घ्यावा.
? या फ्री वेबिनार मराठी मधे आपले काही समाज बांधव MLM/ Network मार्कटिंग/ Direct सेलिंग मधे काम करत असतील तर त्यांना याचा फायदा होईल तसेच जे प्रॉडक्ट्स सेलिंग मधे आहेत. त्यांना Phone वर सेलिंग कसे करायचे ये शिकायला मिळेल
MLM मधे मिलेनियर बनण्याचे ५ स्टेप्स
१३ जून २०२० दुपारी २.३० वाजता
हे वेबिनार फक्त 100 व्यक्ती अटेंड करू शकतात ….
तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून वेबिनार रजिस्टर करू शकता…
https://us02web.zoom.us/meeting/register/tZ0rdu2spj0jHdKKYSR18Xg2oJQo9ew6OY-A
सुनिल जाधव ,
बिज़िनेस कोच
www.suniljadhav.com

इंजि.श्री संदिप कोतवाल सरांनी चांगला माहितीपुर्ण लेख लिहीलाय.मार्गदर्शक श्री सुनील जाधव सर यांना शुभेच्छा.आयोजकांना शुभेच्छा! / डा दिलीप बडगुजर अमरावती.