पिंपळकोठा बु।। ता.एरंडोल येथील श्री. विकास रतन बडगुजर यांच्या मातोश्री कै.वानुबाई रतन बडगुजर यांचे वयाच्या 115 व्या वर्षी दि. २०/०५/२०२० रोजी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा दुपारी १ वाजता पिंपळकोठा येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर स.महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


पिंपळकोठ्याच्या आजी ११५ वर्ष जगल्याl
आपल्या कुटूंबियांना खाऊ घालाया नाही दमल्याll
*llभावपूर्ण श्रध्दांजलीll*
? !! भावपूर्ण श्रद्धांजली !! ?
!! ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हि प्रार्थना !!
ओम शांति ! ओम शांति ! ओम शांति !