शांतिदूत प्रोडक्शन तर्फे दि. 3 मे 2020 रोजी MISS. INDIA KOHINOOR ICON-2020 ऑनलाईन ब्युटी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात (Disabled Category) हा गट ही होता व या स्पर्धा मध्ये नाशिक येथील कु. रचना सुधाकर बडगुजर यांनी (Disabled Category) मधून या स्पर्धेत सहभाग घेतला.
या जिल्ह्यास्तरावरील स्पर्धेत विविध फेऱ्या घेऊन विजेत्यांशा यशाचे शिखर गाठायचे होते. या स्पर्धेत ४ फेऱ्या घेण्यात आल्या.
पहिली फेरी- INTRO VIDEO
दुसरी फेरी – RAM WALK VIDEO
तिसरी फेरी – TALENT VIDEO
चौथी फेरी – OPINION ROUND VIDEO
या चारही फेरी मध्ये उत्तीर्ण होऊन अखेर या स्पर्धेत MISS. INDIA KOHINOOR ICON-2020 WINNER ठरली. या विजया बद्दल कु. रचना बडगुजर यांचे अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे खूप खूप अभिनंदन.
नाशिक येथील श्री. सुधाकर अर्जुन बडगुजर(भोकर) यांची कन्या असून अश्या अनेक स्पर्शा जिंकल्या आहेत.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद.


Leave a Reply