महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – चि. निरंजन बडगुजर.
जय जय महाराष्ट्रा माझा गर्जा महाराष्ट्र माझा
आज एक में महाराष्ट्र दिन – महाराष्ट्र दिनानिमित्त चि. निरंजन जाधव याने भाषणांतून महाराष्ट्र राज्याने देशाला दिलेलं योगदानाबद्दल व महतीविषयी छान माहिती आपल्या व्हिडीओ तुन दिली आहे. चि. निरंजन रविंद्रनाथ जाधव हा डॉ. रविंद्रनाथ काशिनाथ जाधव याचा चिरंजीव असून ते माणगांव-रायगड रहिवासी आहेत. निरंजन हा ६ वी इयत्तेतील विद्यार्थी आहे. सर्वांनी एकदा नक्की ऐकावा.
महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – समस्त वेब पोर्टल टिम

खूप सुंदर, परंतु निरंजन यांचे मुळगाव माणगाव नसून शिरपूर तालुक्यातील भाटपुरा हे आहे.
चि. निरंजन अतिशय सुंदर भाषण. खुप खुप शुभेच्छा तुला…
चांगला लेख मान.दिलीप बडगुजर भाऊसाहेबांचा.