बोरनार.ता. जि. जळगाव, येथील श्री. विनोद शामराव बडगुजर व श्री. रविंद्र शामराव बडगुजर यांचे वडील, ओबीसी समिती उपप्रमुख श्री. एस्. एम. बडगुजर यांचे चुलत भाऊ, श्री. संदीप कोतवाल नाशिक यांचे मावसा, कै. शामराव विष्णु बडगुजर यांचे आज दिनांक २४/०३/२०२० पहाटे ३.३० वा, वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा २४/३/२०२० ला सकाळी १०:०० वाजता राहत्या घरुन (बोरनार) येथुन निघेल.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
परिस्तिथी नुसार असा निर्णय परिवार च्या माध्यमातून घेतला आहे की, संचार बंदीमुळे व कोरोना व्हायरस ची लागण होऊ नये. त्यामुळे नातेवाईकांनी आपले दुःखद संवेदना आपल्या राहत्या घरूनच पोहोच करावी. परिवारातील व गावातील मंडळी अंत्यविधी पूर्ण करणार आहेत.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply