दु:खद निधन : मुळगाव बहादरपूर, तालुका पारोळा, हल्ली मुक्काम धुळे, येथील कै. श्री. शांताराम (टेलर) बाबुराव बडगुजर यांचे आज दिनांक 18 मार्च 2020 वार बुधवार रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन

मुळगाव बहादरपूर, तालुका पारोळा, हल्ली मुक्काम धुळे, येथील रहिवासी श्री. राजेंद्र शांताराम बडगुजर, यांचे वडील कै. श्री. शांताराम (टेलर) बाबुराव बडगुजर यांचे आज दिनांक 18 मार्च 2020 वार बुधवार रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंतःयात्रा उद्या सकाळी 9:00 वाजता राहत्या घरून धुळे येथून निघेल.

घरचा पत्ता…
श्री. राजेंद्र शांताराम बडगुजर
प्लॉट नंबर 56, दत्ता कॉलनी,
श्रीराम चौक जवळ, देवपुर, धुळे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

2 Comments

  1. ? !! भावपूर्ण श्रद्धांजली !! ?
    ? ।। ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हि परमेश्वर चरणी प्रार्थना ।। ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*