पारोळा,भोकर (बारी) ह.मु.जळगांव येथील बडगुजर उवाच चे संपादक श्री. दत्तात्रय शंकर बडगुजर यांचे लहान बंधु व श्री.गजेंद्र भानुदास बडगुजर यांचे वडील कै.भानुदास शंकर बडगुजर (नाना) यांचे आज दि.१६/०३/२०रोजी सकाळी ७.३० वा.वयाच्या ६८ व्या वर्षी ह्रदय विकाराने, अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ०७:०० वाजता, रहाते घर, औद्योगिक वसाहत, जळगांव येथून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply