अमळनेर,ह.मु.नाशिक येथील : श्री.मनोहर वसंत बडगुजर यांचे वडील कै.वसंत रामदास बडगुजर यांचे आज दिनांक १३/०३/२० रोजी सकाळी ०६:३० वा.वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ०६:०० वा. म.न.पा. शाळेजवळ,श्रीराम मंदिर चौक,रायगड चौक,सिडको, नासिक येथून निघून पंचवटी अमरधाम अंत्यसंस्कार होणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply