दु:खद निधन
रावेर,कुंभारखेडे ह. मु.धुळे येथील :श्री.सचिन मनोहर बडगुजर यांचे वडील कै.मनोहर पंडित
बडगुजर (कुंभारखेडेकर) यांचे आज दि.०६/
०२/२०२० रोजी रात्री ०१:०० वाजता वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी १२:०० वा.पद्मनाभ नगर, कुमार नगर धुळे येथून निघणार आहे
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,बडगुजर समाज सरस्वती मिशन बहुउद्देशीय संस्था,बडगुजर अॅप,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply