धुळे येथील सौ. सपना भुषण रघुवंशी यांचे सेट परिक्षेत यश – सौ. माधुरी संजय बडगुजर (रघुवंशी)

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

धुळे येथील सौ. कल्पना सुभाष बडगुजर व श्री. सुभाष पंडित बडगुजर यांच्या सुनबाई व श्री. भुषण सुभाष रघुवंशी यांच्या पत्नी सौ. सपना भुषण रघुवंशी यांनी नुकतेच सेट परिक्षेत यश संपादन केले. प्रा. सौ. सपना (ताई) रघुवंशी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आणि विशेष म्हणजे सासू-सासरे यांना अत्यंत आनंद झाला आहे. परिवाराची घौडदड सांभळता सांभाळता शैक्षणिक क्षेत्रात जे यश आपल्या सुनेने प्राप्त केले हे गौरवाने आणि अभिमानाने सुनेचे अभिनंदन करीत आहेत. ही गोष्ट समाजासाठी अभिमानास्पद आहे. आजकाल अशी फारशी कमी उदाहरणे पहायला मिळतात.

सौ. सपना ताईंनी या साठी कठोर परिश्रम घेऊन संगणक या विषयावर कौतुकास्पद यश संपादन करून नेत्रदीपक कामगिरी केली. या यशवंत कार्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे नाव मोठे केले. याचा आम्हा सर्व समाज बांधव आणि भगिनी यांना सार्थ अभिमान आहे…

ताई आपणांस मिळालेल्या या यशामुळे शहरी व ग्रामीण भागातील नवतरुणांना निश्चितच प्रेरणादायी ठरणार. आपल्या पुढील भावी वाटचालीसाठी आम्हा सर्व समाज बांधव यांच्या सानिध्यात आपणांस पुनश्च शुभेच्छा व सदिच्छा आणि पुुढील वााटचालीस हार्दिक शुभेच्छा.

बडगुजर भगिनी पाऊल पडते पुढे..

शुभेच्छूक :
श्रीमती कुसुम विजय बडगुजर
सौ. कल्पना आणि सुभाष पंडित बडगुजर सौ. माधुरी आणि संजीव पंडित बडगुजर
सौ. वंदना आणि श्री. मनोज पंडित रघुवंशी,
श्री. भूषण सुभाष रघुवंंशी आणि समस्त रघुुुवंशी परिवार, धुुुळे.

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
समस्त वेब पोर्टल टिम

3 Comments

  1. ? !!! मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!! ?
    ? व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ! ?

  2. Congratulations to Bhushanbhai & Sapnatai & all family members.
    – Regards,
    Adv.Hemant M. Badgujar,
    Notary Govt of India, Pune

Leave a Reply

Your email address will not be published.


*