कु. निहारिका  शेखर पढ्यार तायक्वांदो मध्ये रौप्य पदक

कल्याण येथील समाजबांधव श्री. दिनकर पढ्यार (माजी मुख्याध्यापक) , कल्याण यांची नात कु. निहारिका  शेखर पढ्यार (वय ११ वर्ष ) हिला पुणे येथे झालेल्या ‘ओपन नॅशनल चॅम्पिअनशीप’ मध्ये तायक्वांदो  (Taekwondo) या विभागात रौप्य पदक मिळाले. 


तिला अभिनय,  नृत्य या क्षेत्रात सुद्धा आवड आहे. 


कु. निहारिकाला क्रीडा क्षेत्रातील पुढील वाटचालीस वेब टीम तर्फे शुभेच्छा !

1 Comment

  1. खुप खुप अभिनंदन निहारीका ??

Leave a Reply to रामकृष्ण पी. बडगुजर, दोंडाईचा (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*