शासन मान्य,प्रसिध्द श्रीजी सार्वजनिक वाचनालयाचे संचालक तसेच नवनियुक्त नगरसेवक दिलीप बडगुजर यांच्या सत्कार मा. मुख्याध्यापक आर आर शहासर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संदीपभाऊ चौधरी संचालक संतोष जाधव, भावसारसर ,ग्रंथपाल ऋता चौधरी यासह वाचक वर्ग उपस्थित होताशासन मान्य,प्रसिध्द श्रीजी सार्वजनिक वाचनालयाचे संचालक तसेच नवनियुक्त नगरसेवक दिलीप बडगुजर यांच्या सत्कार मा. मुख्याध्यापक आर आर शहासर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संदीपभाऊ चौधरी संचालक संतोष जाधव, भावसारसर ,ग्रंथपाल ऋता चौधरी यासह वाचक वर्ग उपस्थित होता


Leave a Reply