श्री. गणेश भास्कर बडगुजर
मु. पोस्ट. ता. :यावल.
जिल्हा. जळगाव
J. D. C. C. बँक मागे, यावल.
शिक्षण : B. A.music संगीत विशारद
व्यवसाय :संगीत शिक्षक /Music composer, lrics.singer.Music direction.
(J. T. Mahajan Eng.medium. फैज़पुर ta. Yawal. )
श्री चामुंडा मातेचे नवरात्रित लोकाना दर्शन व्हावे, व चोटीला, जूनागढ़ येथेजाने होत नाही, म्हणून आपल्या कुलदैवी चे स्मरन व्हावे, म्हणून हा अलबम, youtub वर अपलोड केला आहे. तरी विडिओ भारतातील सर्वे बडगुजर समाजाला पोहचला गेला पाहिजे. व आपल्या शेयर मार्फत हा देवीचे दर्शन, व वर्णन लोकांना कळले पाहिजे. या हेतूने हा विडिओ आपण अपलोड केला आहे.




Leave a Reply