दुःखद निधन : भडगाव येथील कै.रत्नाबाई दगडू बडगुजर यांचे दुःखद निधन

भडगाव येथील श्री.प्रशांत दगडू बडगुजर
यांच्या मातोश्री व श्री.दगडू काशिराम बडगुजर यांची धर्म पत्नी व कै.रत्नाबाई दगडू बडगुजर यांचे काल रात्री दि.१३/०९/१९ रोजी रात्री १:३० वा ह्रदय विकाराने वयाच्या ५८ व्या वर्षी दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या
दि.१४/०९/१९ रोजी, सकाळी ०९:००वा.
बालाजी नगर,बाळद रोड,भडगांव येथील राहत्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*