न्यू दिल्ली येथील संस्था अली क्लब तर्फे दर वर्षी ‘अली क्लब मिस अँड मिस्टर टीन्स इंडिया’ हि स्पर्धा भरविली जाते. गर्वाची बाब म्हणजे यावर्षी मुंबई येथील समाजबांधव सुनील पढ्यार (मोरडीया) यांची कन्या पूर्वा पढ्यार यात स्पर्धक आहे.
आपल्या सर्वांची हि सामाजिक जबाबदारीच आहे कि आपण पूर्वाला जिंकण्यास मदत केलीच पाहिजे.
पूर्वाला जिंकण्यास वोटिंग करण्यासाठी आपल्या मोबाईल मॅसेज मध्ये “AC POORVA” असे टाईप करा आणि 56070 ला सेंड करा. (कृपया AC आणि POORVA या शब्दांमध्ये एक स्पेस आहे हे लक्षात घ्या )
For voting please type “AC space POORVA and send it to 56070.
जिंकण्यासाठी वोटिंग करण्याची शेवटची तारीख आहे : रविवार, २५ ऑगस्ट २०१९.
यासाठी कृपया आत्ताच वोटिंग करा आणि आपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला सुद्धा हे करण्यास सांगा.

“AC POORVA” असे टाईप करा आणि 56070 ला सेंड करा.

“AC POORVA” असे टाईप करा आणि 56070 ला सेंड करा.

Leave a Reply