दर्शन शिंदेचा जे .जे . मेडिकलला प्रवेश

दोंडायचा येथील चि. दर्शन शामकांत शिंदे (बडगुजर) हा यावर्षी झालेल्या “NEET” परीक्षेत ५७६ मार्कांनी उत्तीर्ण झाला.

त्याचा पुढील MBBS शिक्षणासाठी मुंबई येथील “जे .जे . मेडिकल कॉलेज”ला नंबर लागला आहे.
दर्शन हा श्री. शामकांत गंगाराम शिंदे यांचा चिरंजीव आहे.

साधारण परिस्तिथीतून अपार मेहनतीने दर्शन ने हे यश मिळविले आहे. पुढे डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचा त्याचा मानस आहे.

या यशाबद्दल त्याचे वेब टीम कडून अभिनंदन.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*