अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष, आप्पा सो . उमेश हिरालालजी करोडपती यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
श्री. उमेश आप्पा यांनी समाजासाठी व पारोळ्याच्या जनतेसाठी जे महान कार्य केले आहे त्याला आज समाजात तोड नाही. गोरगरीबांच्या मुलांचे शिक्षण व्हावे, शिक्षणापासून कोणी वंचीत राहू नये याचेसाठी आप्पांनी पारोळा येथे बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाची स्थापना करून संस्थेमार्फत मराठी, इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली व सर्वांसाठी गोर- गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली .
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या माध्यमातून समाजासाठी भरीव असे योगदान दिले आहे. असेच चांगले कार्य त्यांच्या हातून घडो हिच वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा .
त्यांचे उर्वरीत आयुष्य सुखी ,समाधानी , आरोग्यदायी जावो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना .
शुभेच्छूक
श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर
सचिव -अ .भा. बडगुजर स . महासमिती . ? ?????


Leave a Reply