नमस्कार मंडळी
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे समाज बांधव मेळावा
सर्व समाज बांधव आणि भगिनी यांना कळविण्यात अतिशय आनंद होत आहे की स्नेह मेळाव्याची सर्व साधारण मीटिंग आयोजित करण्यात आली होती..
गुरुवार दिनांक १५/८/२०१९.
रोजी चैतन्य सभागृह चिंचवड पुणे येथे आयोजित केली आहे तरी सर्व समाज बांधव आणि भगिनी यांनी कार्यक्रमास सर्व सहकुटुंब सह परीवार कार्यक्रमास उपस्थित राहुण कार्याची शोभा वाढवावी….
कार्यक्रम रुपरेषा
१५/८/२०१९
सकाळी १०.वा. दिप प्रजवलन व कुलदेवता पुजन.
१०.१५.अध्यक्ष महोदय यांची नियुक्ती.
१०.३०ते ११.नवीन सभासद यांचे ओळख निर्माण करणे
११.ते १.३०.विविध गुण दर्शन.
विविध प्रकारचे खेळ मुले -मुली
पुरुष – महिला
उतम सादरीकरण करण्यासाठी चांगले बक्षीस जाहीर करण्यात येईल.
सुरुची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे
खानदेशी तडका
१/४५..वाजता
( वृध्दासमास व बालकल्याण संस्थेस मदत करणे हा कार्यक्रम सकाळी घेण्यात येईल )
कृपया ह्या विषयी नोंद घ्यावी
कार्यक्रम ठिकाण
चैतन्य सभागृह नवीन पवना नगर
वसाहत सह -गृहरचना
संस्था. मर्या बिजलीनगर रस्ता
चिंचवड पुणे…. ३३…
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. प्रकाश रघुनाथ बडगुजर – अध्यक्ष – ९४२२०१११६४
श्री. प्रदीप त्र्यं. बडगुजर – कार्याध्यक्ष – ९८२२०३०७६०
श्री. अनिल बडगुजर – सचिव – ९३७२५५८६९६


पुणेस्थित समाज बांधवानी सदरहू स्ननेहमेळाव्यांतसहभागी होऊन समाज सेवा-संघटन-विकास-प्रगती संबंधीचे विषयावर चर्चा घडवून आणून कहितरी कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करावे व “पुणे तेथे काय उणे”/”पुणे येथे नेहमी बेदुणे-विसरा जुने(णे)” या म्हणी ख-या करून दाखविणेची संधीचे सोने करावे.
धन्यवाद सर