खान्देश भूषण पुरस्कार : श्री. भगवानशेठ लक्ष्मण बडगुजर

अखिल भारतीय बडगुजर समाजाचे उपाध्यक्ष व उत्कर्ष मंडळ मुंबईचे अध्यक्ष माननीय श्री भगवानशेठ लक्ष्मण बडगुजर यांना खान्देश रहिवाशी संघ खारघर या संस्थेकडून शाल श्रीफळ सह *”खान्देश भूषण“* हा पहिला मानाचा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र ज. पाटील यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच शिवसेनेच्या पनवेल तालुका महिला उपमहानगर प्रमुख माननीय सौ. रिनाताई पाटील यांच्या हस्ते संस्थेचे मुखपत्र खान्देश रत्न हे सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री किशोर बडगुजर, सचिव प्रा संजय वाघ, सल्लागार माननीय श्री प्रवीण पाटील हे उपस्थित होते.

समस्त बडगुजर परिवार आणि वेब टीम कडून मनःपूर्वक अभिनंदन

3 Comments

  1. माननीय श्री.भगवान लक्ष्मण बडगुजर सर
    आपले अभिनंदन!
    आनंद वाटला.
    शुभेच्छा!
    / डाॅ.दिलीप बडगुजर – सौ.स्वाती ,अमरावती

Leave a Reply to Tanuja Pandhare Cancel reply

Your email address will not be published.


*