शेतकी (Agriculture) शिक्षणाच्या प्रवेश वाटा

शेतकी (Agriculture) शिक्षणाच्या प्रवेश वाटा 

Admission to Professional Degree Courses in Agricultural Universities of Maharashtra

Information Broacher of Centralized Admission Process (Academic year 2019-20) for Courses



फाईल बघण्यासाठी येथे क्लिक करा 

1 Comment

  1. बडगुजर समाजातील १२वीत ५०%टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सदरहू माहितीपत्रक (प्राॕस्पेक्टस्) व्यवस्थित वाचून सुचनांचे पालन करुन आॕनलाईन फाॕर्म भरणेपूर्वी लागणारी सर्व कागदपत्रे व प्रपत्रे व्यवस्थितरित्या तपासून घ्यावीत व नंतरच फाॕर्म भरणेसांठी जावे.आपण ज्या कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांत त्या कृषी विद्यापीठाच्या शासकिय कृषी महाविद्लयात ७०%प्रवेश पात्र असलेने आॕप्शन देतांना आपणांस जवळच्या शासकिय महाविद्यालयाचा प्रथम विचार करून आॕप्शन द्यावा.
    म्हणजेच जळगांव,धुळे,नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठांर्तगत आपणास सोईच्या महाविद्यालयाचा आॕप्शन द्यावा.इतर कृषी विद्यापीठात मेरीटनुसार आपणास फक्त ३०टक्केमध्ये ॲडमिशन मिळेल.
    आपणास शंका-अडचण आलेस माझेशी संपर्क साधू शकतां माझा भ्रमणध्वनी क्र.9421617283आहे.
    शुभम् भवतूः

Leave a Reply

Your email address will not be published.


*