भव्य नोकरी मेळावा दिनांक- २३ जुन २०१९

महाराष्ट्रातिल नामांकित विवीध सर्व क्षेत्रातील कंपन्या (बँका,रिटेल, टेलिकॉम,आय टि आय,हाऊस किपिंग, व्हॅन मॅन,बाईक डिलिव्हरी व इतर अशा अनेक २० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग

५००० पेक्षा अधिक रिक्त पदे ३००० पेक्षा जास्त रोजगार इच्छुक उमेदारांचा सहभाग

आवश्यक कागद पत्रे
1) १० बायोडेटा + फोटो +आधार कार्ड +पैन कार्ड +शैक्षणिक झेरॉक्स पेपर

वेळ :- सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.००

विशेष नोंद:- पात्र उमेदवारांना आॅन दि स्पोट नियुक्ती पत्र देण्यात येईल

वेळ:- सकाळी १०.०० ते ५.००

ठिकाण:-
तीन डोंगरी, यशवंत नगर,चिंतामणी बुद्ध विहार हॉल,त्रिकोणी मैदानच्या समोर,गोरेगाव(पश्चिम),मुंबई:४०० १०४

अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धार्थ सर:- 8369352835

हि माहिती आपल्या जवळपास राहणार्‍या सर्व तळागाळातील बेरोजगार युवक /युवतींना व नागरिकांना सोशल मीडिया मार्फत पोहचवण्यासाठी सहकार्य करा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*