कु. दिव्या सतिश बडगुजर, शिरपुर हि Bsc Computer – 95.50% मार्क मिळवून प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण

♦♦♦ यशप्राप्ती♦♦♦

(शिरपूर शहर) क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ शिरपूरचे माजी अध्यक्ष श्री कृष्णा धोंडू बडगुजर यांची नात व श्री सतिश वंजी बडगुजर (माध्यमिक शिक्षक) रा.शिरपुर जि.धुळे यांची मुलगी कुमारी दिव्या सतिश बडगुजर या विद्यार्थिनीने Bsc computer या क्षेत्रात नुकताच जाहीर झालेल्या अंतिम वर्षाच्या निकालात 95.50% गुण मिळवून प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाली आहे. तिने संपादन केलेल्या या यशाबद्दल परिवार, नातेवाईक तसेच समाजातून तिच्या यशाचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. तिच्या या यशप्राप्तीला अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तसेच क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ शिरपूर यांच्यातर्फे कु. दिव्या सतिष बडगुजर हिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ? ?तिचा पुढील शैक्षणिक वाटचालीमध्ये IAS (केंद्रीय लोकसेवा आयोग) ची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मानस आहे.?

2 Comments

Leave a Reply to Divya Satish badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*