माणिकराव धडूशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन

दि. ८/६/२०१९
निधन वार्ता
फागणे येथील क्षत्रिय बडगुजर समाज मंडळाचे संस्थापक
अध्यक्ष श्री माणिकराव धडूशेठ बडगूजर याचे दि ७/६/२०१९ वार शुक्रवार रोजी रात्री 10 वा. वृद्धपकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले
त्यांची अंतयात्रा दि. ९/६/२०१९ शनिवार रोजी : दुपारी ४:०० वा. राहत्या घरापासून निघेल
पत्ता- वरची गल्ती, बसस्टॅड समोर फागणे ता. जिल्हा धुळे
कै.माणिकराव आपा हे पाणीपुरवठा विभागात O.S
पदावर म्हणून नोकरीला होते फागणे बाळापूर येथील
बडगुजर समाज मंडळाचे स्थापना करण्यामागे
त्यांचा मोठा वाटा होता. खुप मोठा काळ त्यांनी समाज मंडळाची धुरा सांभाळली होते
अशा या मृतात्म्यास परमेश्वर चिरशांती देवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना


बडगुजर समाज मंडळ फागणे बाळापुर
अखिल भारतीय बडगुजर युवक समिती ओबीसी समिती बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

4 Comments

  1. भावपूर्व श्रद्धांजली ओम शांती शांती

  2. बडगुजर समाजातील सुस्वभावी,मनमिळाउ व जाणकार व्यक्तीमत्व हरपल्याने फागण्यात व समाजात शोक.
    ईश्वर मृतआत्म्यास चीरशांती देवो.
    ॐ शांती ! शांती !! शांती !!!
    ll”भावपूर्ण श्रध्दांजली”ll

Leave a Reply to रामकृष्ण बडगुजर, दोंडाईचा (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*