
???????? बडगुजर प्राऊड ग्रुप ची आन बाण शाण नवचैतन्य निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असे आपले सर्वाचे समाजोपयोगी कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेण्यात अग्रेसर असणारे हसतमुख चेहरा असे आपले पुणे महानगरातील श्री लोकेश कोतवाल आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा आणि आशिर्वाद नेहमीच सकारात्मक ऊर्जा प्रधान व्हो आपणांस ह्याच सदिच्छा आपणांस आई कुलस्वामिनी आपली सर्व मनोकामना पूर्ण करो आपणा हातुन सदा सर्वदा असेच समाज कार्य घडो हिच आई चरणी विनम्र प्रार्थना…….???????? शुभेच्छुक…………!
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती श्री चामुंडा माता युवक मित्र मंडळ नाशिक बडगुजर प्राऊड ग्रुप
?जय बडगुजर सेना ?

बडगुजर्स प्राउड गृपची ‘आन’-‘बान’-‘शान’ ज्यांनी आणली समाजांत ‘छान’ डिजीटल युगाची ओतली ‘जान’ त्यायोगे समाजाचे उंचविले ‘स्थान’ वेब पोर्टलचा सर्वसर्वा साजे ‘डाॕन’ आशी व्यक्ती जीने समाज संघटनेचे कार्य आरंभिले’महान’l
श्री.लोकेशजी कोतवाल यांसी ढदिवसाच्या,भरीव समाज कार्याच्या खूपखूप शुभेच्छाll
ll वाढदिवसाच्या व भरीव समाज कार्यासांठी लोकेश कोतवाल यांसी खूपखूप शुभेच्छाll
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा