?।। वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन ।। ?
पनवेल नगरीतील उद्योगपती, समाजप्रिय, मार्गदर्शक, युवकांना प्रेरणादेणारे असे अखिल भारतीय बडगुजर महासमितीचे उपाध्यक्ष व बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री. भगवान लक्ष्मणशेठ बडगुजर यांना अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आपले पुढील आयुष्य सुखी-समृद्धी व आनंददायी जावो ही आई चामुंडा माता देवीला प्रार्थना, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छूक :-
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप

?????????

Leave a Reply