चि. दुर्गेश गुलाब बडगुजर इ.१० वी च्या (CBSE ) या वर्षीच्या शालांत परिक्षेत ९३% उत्तीर्ण

? अभिनंदन… अभिनंदन.. ?

श्री.गुलाब मोतीराम बडगुजर रा.साकळी, ह.मु.जळगांव यांचे चिरंजीव कु. दुर्गेश गुलाब बडगुजर याने इ.१० वी (CBSE ) या वर्षीच्या शालांत परिक्षेत ९३% गुण मिळवुन यश प्राप्त केले.

त्याच्या या यशा मध्ये त्याची आई योगिताबाई, वडिल गुलाब बडगुजर व शिक्षक वृद यांचे त्याला सहकार्य लाभले. त्याच्या या यशा बद्दल घरातील मंडळी आजी-आजोबा, काका-काकु, मामा-मामी तसेच नातेसंबंधीत यांचे तर्फे ही शुभेच्छांचा वर्षाव झाला.

त्याचे पुढील लक्ष विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इंजिनीअर होण्याचे आहे.

चि. दुर्गेश याचे पुन्हा एकदा अभिंनंदन व पुढील शौक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!

चि. दुर्गेश गुलाब बडगुजर

शुभेच्छुक:-????
श्री. गोपीचंद व्यंकट पवार
सौ. रेखा गोपीचंद पवार
श्री. जयेश गोपीचंद पवार
सौ. दर्शना जयेश पवार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*